Instructions

1) If Mobile number is added/changed/removed then it needs to be verified by OTP. OTP is valid for 10 minutes.

१) जर मोबाईल क्रमांक जोडला / बदलला / हटविला गेला असेल तर तो ओटीपी द्वारे सत्यापित करणे आवश्यक आहे. ओटीपी 10 मिनिटांसाठी वैध आहे.

2) If Email id is added/changed then it needs to be verified by clicking on confirmation link sent via mail within two days.

२)जर आपण नोंदणीकृत ई-मेल मध्ये कुठला बदल केला असेल अथवा नवीन ई-मेल नोंदणीकृत केला असेल तर ते आपल्याला पाठवलेल्या लिंक वरून दोन दिवसांच्या आत सत्यपित करावे लागेल.